रेल्वे मासिक पास भाड्यात कपात शक्य, गौडांचे संंकेत
Jun 24, 2014, 06:04 PM ISTरेल्वे मासिक पास भाड्यात कपात शक्य, गौडांचे संंकेत
रेल्वे भाडेवाढीमुळं त्रस्त झालेल्या मुंबईकरांना येत्या 2-3 दिवसांत दिलासा मिळणार असल्याची माहीती महायुतीच्या खासदारांनी दिली आहे. रेल्वे मासिक पास भाड्यात कपात होण्याची शक्यता आहे.
Jun 24, 2014, 04:55 PM IST