रेल्वे

Budget 2019 : ग्रामीण भागासाठी अर्थसंकल्पात काय आहे ?

दररोज १३५ किमी रस्ता बनवण्याचे लक्ष्य 

Jul 5, 2019, 12:09 PM IST

१२ वर्षात रेल्वेसाठी ५० लाख कोटींची गरज- अर्थमंत्री

 १२ वर्षात रेल्वेसाठी ५० लाख कोटी रुपये पाहीजे असल्याचे अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी संसदेत सांगितले. 

Jul 5, 2019, 11:49 AM IST

#MumbaiRains : मध्य रेल्वेची वाहतूक हळुहळू पूर्वपदावर

बारा तासांनतर धावली पहिली लोकल 

Jul 2, 2019, 04:17 PM IST

मुंबईत पावसाची विश्रांती, रस्ते वाहतूक हळूहळू सुरू

तब्बल १२ तासांनंतर मध्य रेल्वे मार्गावरून तीन विशेष गाड्या सोडल्या गेल्यात तर पश्चिम, हार्बरची वाहतूक उशिरानं पण सुरू करण्यात आलीय

Jul 2, 2019, 03:12 PM IST

मुंबईसह उपनगरातही कोसळधार; शाळा- कॉलेजांना सुट्टी जाहीर

सरकारी कार्यालयांनाही सुट्टी जाहीर 

Jul 2, 2019, 08:30 AM IST

पाण्यासाठी चिमुकल्याचा जीवाशी खेळ

या चिमुकल्याला पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे.

Jun 19, 2019, 07:24 PM IST

भारतीय रेल्वेचं लवकरच 'खासगीकरण' होणार?

 रेल्वेगाड्या यापुढं काही खासगी ऑपरेटर्स चालवणार?

Jun 19, 2019, 04:38 PM IST

रेल्वेत वेळेवर उपचार न मिळाल्याने प्रवाशाचा मृत्यू

रेल्वेचा निष्काळजी आणि हलगर्जीपणामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. 

Jun 19, 2019, 03:46 PM IST

पुणे - मुंबई रेल्वे मार्ग ठप्प, खंडाळा येथे रुळावर दरड

पुणे - मुंबई या मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.  

Jun 13, 2019, 11:28 PM IST

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

लोकल किमान २० मिनिटं उशिरा... 

Jun 11, 2019, 10:27 AM IST

रेल्वेकडून प्रवाशांना 'मसाज' सेवा

भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना मसाजची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Jun 10, 2019, 12:37 PM IST

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लाँक

रविवारी सीएसएमटी ते कल्याण मार्गादरम्यान मेगाब्लॉक घेतला जाणार नाही. 

Jun 7, 2019, 11:07 PM IST

Happy Anniversary Deccan Queen : तब्बल १७ डब्बे जोडून ही रेल्वे घाटांतून धावत सुटते

ही रेल्वे गेली ९० वर्ष मुंबई - पुण्याच्या प्रवाशांच्या दिमतीला आहे

Jun 1, 2019, 02:29 PM IST