रैना सचिन

वनडेमध्ये सचिन असल्याचा फायदा - रैना

भारताचा धडाकेबाज बॅट्समन सुरेश रैनाही ऑस्ट्रेलिविरुद्ध ट्राय सीरिज खेळण्यासाठी आतूर आहे. वनडेमधील सचिनच्या उपस्थितीमुळं टीम इंडियाला ट्राय सीरिजमध्ये निश्चित फायदा होणार असल्याच रैनानं सांगितलं.

Jan 19, 2012, 09:49 PM IST