रॉयल बंगाल टायगर

व्हिडिओ : सुंदरबनात दिसली बंगला टायगरची 'रॉयल' चाल

सुंदरबनात यंदाच्या वर्षात पहिल्यांदाच रॉयल बंगाल टायगर (Royal Bengal Tiger) पाहायला मिळालाय

Nov 20, 2019, 03:22 PM IST

बंगाल टायगरचे अस्तित्त्व धोक्यात

पश्चिम बंगालची ओळख असणाऱ्या बंगाल टायगरचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. रॉयल बंगाल टायगर ही महत्त्वाच्या 8 प्रजातींपैकी एक आहे. परंतु या शतकाच्या शेवटी या बंगाली प्रजातीचे अस्तित्त्व नष्ट होईल असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

Aug 2, 2016, 03:07 PM IST