कुठं पुरुषांना खावा लागतो महिलांचा मार ? कुठं आजही पहायला मिळतो शंकासूरचा खेळ ? कुठं साजरी केली जाते लाकडाविना होळी ?
रंगपंचमीची सुरु झालीय धूम ! पण रंग खेळतांना सावधान ! रंगाचा होणार तर नाही ना बेरंग ?
रंगपंचमीची सुरु झालीय धूम ! पण रंग खेळतांना सावधान ! रंगाचा होणार तर नाही ना बेरंग ?
रंगपंचमीची सुरु झालीय धूम !पण रंग खेळतांना सावधान ! रंगाचा होणार तर नाही ना बेरंग ?
धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील ज्या परिसर हा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आलाय तो मुलत: आदिवासी बहूल परिसर आहे..या परिसरातील लोक दरवर्षी रोजगारासाठी स्थलांतर करतात...पण या सौरऊर्जा प्रकल्पामुळे हे स्थलांतर थांबलंय.
देशातील सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी धुळे जिल्ह्याची निवड का करण्यात आली असावी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण यामागेही एक शास्त्रीय कारण आहे.
आशिया खंडातील सर्वोत मोठा सौरऊर्जा प्रकल्प येत्या ३१ मार्चला धुळे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात कार्यान्वीत होत आहे..
बॉलिवूडच्या बॅड बॉईजचे अनेक कारनामे...
सैफला मारहाण प्रकरण चांगलच भोवलं...
संजय दत्त साकारतोय अनेक चित्रपटात भूमिका...