२६/११ च्या मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्यांपैकी एक असलेल्या अजमल कसाबला फाशीची शिक्षा दिल्याबद्दल मनसे आणि सेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.
२६/११ च्या मुंबईवर दहशतवादी हल्लात शहीद झालेल्यांच्या कुटुंबियांनी कसाबच्या फाशीचे स्वागत केले आहे.
कसाबच्या फाशीवर आज सुप्रीम कोर्टात शिक्का मोर्तब झाले. यावेळी काय कारवाई झाली.
२६/११ च्या मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्यांपैकी एक असलेल्या अजमल कसाबला भरचौकात फाशी द्या, अशी मागणी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलीय
पुण्यात शनिवारी अल्पवयीन मुलांनी पार्टी केल्यानंतर पुन्हा रविवारी त्याच रिसार्टमध्ये पुन्हा पार्टी झाली
सुप्रीम कोर्टानं अजमल कसाबची फाशीची शिक्षा कायम केल्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काय प्रतिक्रिया दिलीय ते पाहा...
कसाबची फाशीची शिक्षा कायम करताना सुप्रीम कोर्टानं काय म्हटलंय... ते पाहा...
कसाबची फाशीची शिक्षा कायम ठेऊन सुप्रीम कोर्टानं पाकिस्तानला एक प्रकारे संदेश दिलाय, असं हिमांशू रॉय यांनी म्हटलंय... पाहा ते आणखी काय म्हणाले...
फाशीसाठी वेळकाढूपणा करू नका
कसाबला फासावर लटकवा!