शंभर वर्षांपूर्वी रोवली सिनेमाची मुहूर्तमेढ ! रुपेरी पडद्याची मोहिनी आजही कायम ! दमदार संवाद, दमदार गाणी आणि जबरदस्त पटकथा ! शंभर वर्षांत बदलत गेलेल्या सिनेमाची कहाणी !

शंभर वर्षांपूर्वी रोवली सिनेमाची मुहूर्तमेढ ! रुपेरी पडद्याची मोहिनी आजही कायम !
दमदार संवाद, दमदार गाणी आणि जबरदस्त पटकथा ! शंभर वर्षांत बदलत गेलेल्या सिनेमाची कहाणी !
कोणी केला सरबजीतचा खून ? कोणी रचलं खुनाचं षडयंत्र ? का केला सरबजीतचा खून ?

कोणी केला सरबजीतचा खून ?
कोणी रचलं खुनाचं षडयंत्र ?
का केला सरबजीतचा खून ?
स्टंट करतांना एका स्टंटमॅनला आपला जीव गमवावा लागलाय. तो सगळा प्रकार अंगावर काटा आणणारा आहे. जीव धोक्यात घालून अशा प्रकारे स्टंट करणं कितपत योग्य आहे ? असा सवाल आता केला जात आहे. पश्चिम बंगालच्या सिलिगुडीमध्ये स्टंट करतेवेळी जी घटना घडला ती हादरवून सोडणारी आहे. हजारो फूट उंचीवर स्टंट करतांना एका स्टंटमॅनचा मृत्यू झालाय.

नृत्य म्हणजे कला.. नृ्त्य म्हणजे आनंद... नृत्य असते काही जणांसाठी आयुष्य... अखंड विश्वाला जोडणारी ही नृत्यकला... जगभरातल्या नृत्याविष्काराचा अनोखा मिलाप