राहत फतेह अली खान यांच्यावर चलन तस्करीचा आरोप, 'ईडी'कडून नोटीस
४५ दिवसांत उत्तर येणं अपेक्षित
Jan 30, 2019, 12:29 PM ISTराज्य सरकारी कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात ४% वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2017, 08:15 PM ISTखुशखबर! १३ मार्चपासून बँकेतून काढता येणार हवी तितकी रक्कम
येत्या सोमवारपासून तुम्हाला बँकेतून हवी तितकी रक्कम काढता येणार आहे. नोटाबंदीनंतर विविध खात्यांतून पैसे काढण्याबाबत मर्यादा ठरवण्यात आली होती.
Mar 12, 2017, 03:12 PM ISTनोटाबंदीनंतर सरकारचा धर्मादाय संस्थांसाठी आदेश...
दान आणि देणगी स्वरूपात जमा होणाऱ्या चलनी नोटा, नाणी त्याच दिवशी संबंधित बँकांमध्ये भरावे लागणार आहेत.
Nov 18, 2016, 08:35 AM ISTआता ATM मधून पैसे काढणे होणार महाग
आता आगामी काळात ATM मधून पैसे काढणे महागात पडणार आहे. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ने सरकारला ATMमधून पैसे काढण्यावर अर्धा टक्के शुल्क लावण्याची सूचना दिली आहे. कॅशलेस इकॉनॉमी वाढविण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
Jan 25, 2016, 09:06 PM ISTअनधिकृत बांधकामं रोखण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक
मुंबईत अनधिकृत बांधकामं होऊ नयेत यासाठी एम.आर.डीपी. काद्यात बदल करून काही अधिकाऱ्यांची नेमणूक केली असल्याची माहिती नगरविकास राज्य मंत्री उदय सामंत यांनी दिलीय.
Dec 12, 2013, 08:39 PM IST