रोजगार हमी योजना

मजूरांच्या मदतीला रोहयो; ४६ हजारांहून अधिकांना काम

काळजी करु नका, मागेल त्याला काम मिळेल असा दिलासा मुख्यमंत्र्यांनी दिला होता. 

May 19, 2020, 07:50 PM IST

गोंदीया | रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 5, 2018, 08:08 AM IST

झी हेल्पलाईन : हमी रोजगाराची, मजुरीची नाही!

हमी रोजगाराची, मजुरीची नाही!

Nov 5, 2016, 08:31 PM IST

झी हेल्पलाईन : खोटे मजूर दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

खोटे मजूर दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Oct 31, 2015, 09:16 PM IST

झी हेल्पलाईन : हमी रोजगाराची की भ्रष्टाचाराची?

हमी रोजगाराची की भ्रष्टाचाराची?

Oct 24, 2015, 08:58 PM IST

हे घ्या... ऑनलाईन योजनांतही भ्रष्टाचार!

हे घ्या... ऑनलाईन योजनांतही भ्रष्टाचार!

Feb 25, 2015, 08:11 PM IST

रोजगार हमी योजनतील भ्रष्टाचाराचं भयान वास्तव

राज्यातील रोजगार हमी योजनतील भ्रष्टाचाराचं वास्तव भयान आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे या योजनेचं राज्यात तीनतेरा वाजलेत. कामं करूनही मजुरांना घामाचे पैसेच मिळाले नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहे. तर मजुरीचे पैसे न मिळाल्यानं काहींनी आत्महत्या केल्याचं उघड झालंय. ठेकेदारांची मनमानी मजुरांच्या जीवावर उठली आहे. यावरचा हा विशेष रिपोर्ट

Jan 8, 2014, 05:09 PM IST

फिरतं ‘एटीएम’ करणार ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती!

ग्रामीण भागात अजूनही उपलब्ध नसलेली एटीएमची सुविधा आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगारनिर्मितीचा गंभीर प्रश्न यांचा ताळमेळ घालत सरकारनं ग्रामीण भागात ‘मायक्रो एटीएम’ ही योजना सुरु करण्याचा निर्णय घेतलाय.

Jun 24, 2013, 12:09 PM IST