रोड

बार्शी-कुर्डुवाडी रस्त्यावर फिल्मी स्टाईल दरोडा!

सोलापुरात बार्शी कुर्डुवाडी रोडवर ओरडा पुलावर रात्री दरोडेखोरांनी मोठी लूटमार केल्याचं समोर येतंय. 

Dec 30, 2017, 05:50 PM IST

पुणे-सिन्नर रोडवरच्या टोलवर स्थानिकांकडून हफ्ते वसुली

बातमी आहे नवीन सुरू झालेल्या पुणे ते सिन्नर रोडवरील चाळकवाडी टोल नाक्याची...

Oct 6, 2017, 10:31 PM IST

पुणे - सातारा रोड 'काळा डाग'... पण 'रिलायन्स इन्फ्रा'वर कारवाई कधी?

पुणे सातारा रोड हा सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा झालाय. सहा पदरीकरणाचं आठ वर्ष रखडलेलं काम, अनेक ठिकाणी अर्धवट झालेली कामं आणि डायव्हर्जन यामुळे हजारो अपघात होतात आणि शेकडो मृत्यू... हे रखडलेलं काम म्हणजे 'काळा डाग' अशी टीका खुद्द नितीन गडकरींनी केली आहे.

Sep 1, 2017, 07:35 PM IST

पक्क्या पुणेकरांसाठी एक गुड न्यूज...

पुणेकरांसाठी एक गुड न्यूज... पीएमपीच्या ताफ्यात लवकरच १५५० नवीन बसेसची भर पडणार आहे. 

Jul 2, 2016, 11:02 PM IST

व्हिडिओ : जगातील सर्वात भयावह रोड

एखाद्या अशाही ठिकाणी एखादा रोड जाऊ शकतो, अशी कल्पनाही तुम्ही कधी केली नसेल. 

Apr 12, 2016, 11:55 AM IST

सिंहगड रोडवरील वाहतूक समस्या गंभीर

सिंहगड रोडवरील वाहतूक समस्या गंभीर

Jan 11, 2016, 09:41 PM IST