व्हिडिओ : जगातील सर्वात भयावह रोड

एखाद्या अशाही ठिकाणी एखादा रोड जाऊ शकतो, अशी कल्पनाही तुम्ही कधी केली नसेल. 

Updated: Apr 12, 2016, 11:56 AM IST
व्हिडिओ : जगातील सर्वात भयावह रोड  title=

नवी दिल्ली : एखाद्या अशाही ठिकाणी एखादा रोड जाऊ शकतो, अशी कल्पनाही तुम्ही कधी केली नसेल. 

नॉर्वेजिअन कोस्टलाईनच्या पश्चिम मध्य भागातील 'अटलांटिक रोड' हा जगातील भयावह तसंच ड्रायव्हिंगसाठी जगातील निसर्गरम्य रोडही समजला जातो. 

या रोडचं बांधकाम ऑगस्ट १९८३ साली सुरू झालं होतं. हा रोड बांधण्यासाठी सहा वर्ष लागली.. का ते तुम्हाला हा व्हिडिओ पाहून समजलेच...