रोहित वेमुला

रोहित वेमुला दलित नाही, जातीचे बनावट प्रमाणपत्र रद्द

 रोहित वेमुला दलित नसल्याचं पुढे आलंय. रोहित वेमुलाकडे असणारं जातीचं प्रमाणपत्र बनावट असून ते रद्द करण्याचे आदेशही जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. 

Feb 15, 2017, 07:57 AM IST

रोहित वेमुलाची आई आणि भावाने घेतली बौद्ध धर्माची दीक्षा

रोहित वेमुलाची आई आणि भावाने घेतली बौद्ध धर्माची दीक्षा

Apr 14, 2016, 01:37 PM IST

केजरीवालांचा वेमुलाच्या भावाला नोकरीचा प्रस्ताव

दिल्ली सरकारने रोहित वेमुला याच्या भावापुढे नोकरीचा प्रस्ताव ठेवला आहे. केजरीवाल यांनी रोहितच्या आईची दिल्लीत २४ फेब्रुवारी रोजी भेट घेतली होती. यावेळी रोहितच्या भावाला नोकरी देणार असल्याचे आश्वासन केजरीवाल यांनी दिले होते. रोहितचा भाऊ राजा याने पदवीचे शिक्षण घेतले आहे.

Apr 12, 2016, 11:41 PM IST

रोहित वेमुला प्रकरणाचे राज्यसभेत तीव्र पडसाद

रोहित वेमुला प्रकरणाचे राज्यसभेत तीव्र पडसाद उमटले. रोहित आत्महत्या प्रकरणावरून बसपा अध्यक्षा मायावती आणि मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. 

Feb 24, 2016, 03:48 PM IST

नांदेड बंद : कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

Feb 23, 2016, 02:54 PM IST

मुंबईत रोहित वेमुला आत्महत्येप्रकरणी काढलेल्या मोर्चात हाणामारी

मुंबई : हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील रोहित वेमुलाच्या आत्महत्येप्रकरणी रविवारी मुंबईतल्या धारावीत काढण्यात आलेल्या मोर्चात जोरदार हाणामारी झाली.

Jan 25, 2016, 08:53 AM IST

'तुमचे अश्रू खरे असतील तर..' राहुल गांधी काय म्हणाले मोदींना ?

हैदराबाद विद्यापीठातला दलित विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येवरुन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.

Jan 23, 2016, 05:27 PM IST

रोहित वेमुला आत्महत्येवर आरोपीनं सोडलं मौन

 हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येला एबीव्हीपीचा नेता नंदम सुशील कुमार आहे, असा आरोप होतोय. या आरोपांवर आता सुशील कुमारनं मौन सोडलंय. या प्रकरणाची योग्य आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी सुशीलकुमारनं केलीय.

Jan 21, 2016, 05:02 PM IST

दलित विद्यार्थी आत्महत्येवर स्मृती इराणींचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली-  हैदराबाद विद्यापीठात झालेली विद्यार्थ्याची आत्महत्या हा दलित आणि  दलितेतर मुद्दा नसल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी दिलंय. या मुद्द्याला जातीचा रंग देऊन जाणून बुजून लोकांच्या भावना भडकवल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

Jan 20, 2016, 08:04 PM IST