ऱणबीर कपूर

Sheetal Tejwani चं बॉलिवूड कनेक्शन समोर; पुण्यातील ट्रॅम्प टॉवर फ्लॅट, 50 लाख अन् रणबीर कपूर...

Sheetal Tejwani चं बॉलिवूड कनेक्शन समोर; पुण्यातील ट्रॅम्प टॉवर फ्लॅट, 50 लाख अन् रणबीर कपूर...

Sheetal Tejwani : शीतल तेजवानीचं आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. तेजवानीचं बॉलिवूड कनेक्शन उघड झालं आहे. 

Dec 10, 2025, 08:08 AM IST
जेवणासाठी कपूर कुटुंब एकत्र येण्याआधीच सेलिब्रिटी Family मध्ये दुमत? करीना म्हणे 'आडनाव नाही...'

जेवणासाठी कपूर कुटुंब एकत्र येण्याआधीच सेलिब्रिटी Family मध्ये दुमत? करीना म्हणे 'आडनाव नाही...'

Dining With The Kapoor’s: हिंदी सिनेजगतामध्ये काही कुटुंबांना मानाचं स्थान असून, या कलाविश्वात अतिशय महत्त्वाचं योगदान देणारं एक कुटुंब म्हणजे Kapoor Family.   

Nov 17, 2025, 01:29 PM IST
रणबीर-कतरिनाचा फोटो झालाय व्हायरल

रणबीर-कतरिनाचा फोटो झालाय व्हायरल

सध्या बॉलीवूडमध्ये अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यात नात्याची चर्चा जोरदार रंगलीये. 

Dec 31, 2015, 01:34 PM IST
लहानपणापासूनच मुलींना डेट करतोय - रणबीर

लहानपणापासूनच मुलींना डेट करतोय - रणबीर

अफेअर्सच्या बातम्यांमुळं नेहमी चर्चेत असलेला बॉलिवूडचा चॉकलेटी बॉय रणबीर कपूर नेहमी आपल्या खाजगी आयुष्याबद्दल बोलणं टाळतो. मात्र एका इंटरव्ह्यू दरम्यान त्यानं याचं कारण सांगितलंय. 

Aug 25, 2014, 07:42 AM IST

रणबीरच्या अभिनयावर ऋषी कपूर नाखूष

अभिनय रणबीर कपूरच्या रक्तातच आहे. त्याच्या सिनेमांच्या निवडीमुळे, त्यातील त्याच्या अभिनयामुळे आणि उपजत सौंदर्यामुळे रणबीर कपूर लोकांना प्रचंड आवडू लागला. त्याची चाहत्यांची संख्या दिवसें दिवस वाढतच आहे. कमी काळात रणबीर सुपरस्टारपदाला जाऊन पोहोचला. तरीही त्याच्या वडिलांना ऋषी कपूर यांना रणबीरचा अभिनय भावत नाही.

Sep 18, 2012, 10:30 AM IST