लंदन

धर्म माझं मार्गदर्शन करतं, लंडनच्या मंदिरात ऋषी सुनक यांनी हिंदू आस्थेबद्दल सांगितली 'ही' गोष्ट

युकेमध्ये निवडणुकींच्या आधी ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती यांनी केली पूजा

Jun 30, 2024, 03:31 PM IST

10 कोटींच्या गाड्या, 7 कोटींचं सोनं, 217.11 कोटींचे बाँड; भाजपा उमेदवाराकडे तब्बल 1400 कोटींची संपत्ती, कोण आहे ही उमेदवार?

LokSabha: भाजपाने (BJP) दक्षिण गोव्यातून व्यावसायिक श्रीनिवास डेम्पो (Shrinivas Dempo) यांची पत्नी पल्लवी डेम्पो (Pallavi Dempo) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पल्लवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती दिली आहे. त्यांचा संपत्तीचा आकडा अनेकांना चक्रावून टाकणारा आहे. 

 

Apr 17, 2024, 06:48 PM IST

'लिपस्टिक अंडर माय बुर्खा' चित्रपटाला लंडनमध्ये महत्त्वपूर्ण पुरस्कार प्राप्त...

वूमन ओरीएंडेट चित्रपटांचा ट्रेंड चालू असताना 'लिपस्टिक अंडर माय बुर्खा' या महिला प्रधान चित्रपटाने लंडनमध्ये महत्त्वपूर्ण पुरस्कार प्राप्त केला.

Dec 1, 2017, 08:25 AM IST

शिक्षणाच्या नावाखाली मुजरा पार्टी, व्हिडिओ व्हायरल

एका मुजरा पार्टीमुळे पाकिस्तान सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. तसेच सोशल मीडियावरही पाकिस्तान सरकारची नाचक्की झाली आहे.

Nov 21, 2017, 08:54 PM IST