लक्ष्य कपूर

लक्ष्यच्या बर्थडे पार्टीला तैमूरचीही हजेरी

बॉलिवूड अभिनेता तुषार कपूरच्या मुलाचा लक्ष्यचा १ जूनला वाढदिवस असतो. लक्ष्यचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. लक्ष्यच्या बर्थडे पार्टीला त्याच्या लहानग्या फ्रेंड्सने उपस्थिती लावली. यात लोकप्रिय स्टार किड तैमूर अली खान, यश-रुही ही करण जोहरची जुळी मुले सहभागी झाली होती.

Jun 2, 2018, 05:13 PM IST

या मित्रासोबत तैमूर अली खानची होती प्ले डेट

तैमूर अली खानचा फोटो सोशल मीडियामध्ये शेअर झाला की तो व्हायरल होतोच. अवघ्या १० महिन्यांचा तैमूर सोशल मीडियामध्ये झटपट ट्रेंड होतो. 

Sep 15, 2017, 04:41 PM IST