लहान मुलांसाठी ट्रेंडिंग नावे

2024 मध्ये बाळासाठी कुणी निवडलं संतांचं नाव तर कुणी श्रीकृष्णाचं, पाहा Trendy नावं

2024 Trendy Baby Names : मुलांना नावे निवडताना पालक खूप विचार करतात. 2024 हे वर्ष सुरु होऊन 5 महिने झालेत. या महिन्यांत पुढील नावांची खूप क्रेझ होती. 

May 18, 2024, 02:35 PM IST