लाईफस्टाईल ताज्या मराठी बातम्या

पावसाळ्यात दही खावं की नाही? आयुर्वेद काय सांगतं बघा...

Eating Curd In Monsoon : पावसाळ्यात दही खाऊ नये असे अनेकांना बोलताना ऐकले आहे का? नक्की यामागे काय तथ्थ आहे हे जाणून घ्या...

Jun 27, 2023, 04:01 PM IST

Monsoon Diseases : मंडळी पावसाळा येतोय! डेंग्यूचे प्रकार, लक्षणे आणि उपाय जाणून घ्या

Monsoon Health Tips : येत्या काही दिवसात पावसाळा ऋतूला सुरुवात होईल. पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरियासारख्या (dengue and malaria) आजारांचे संक्रमण जलद गतीने सर्वत्र पसरत असते. अशावेळी तुमच्याकडे डेंग्यूची लक्षणे, विविध प्रकार आणि उपाय याबाबत सर्व माहिती असणे आवश्यक आहे.

May 31, 2023, 10:09 AM IST

Whisky प्रेमींसाठी आनंदाची बातमी! हे आहेत आश्चर्यकारक फायदे, पाहा लिस्ट

Whiskey Health Benefits in Marathi :  कोणत्याही कार्यक्रमात, पार्टी, लग्नसमारंभात अनेकजण आपला आनंद साजरा करण्यासाठी व्हिस्की पितात. व्हिस्की पिल्याने लोकांना तात्पुरता झिंगल्यासाखखे वाटते. याशिवाय त्यांना एक वेगळीच नशा होते. व्हिस्की प्यायल्यास त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, असे अनेकदा बोलले जाते. कारण त्याचा सर्वात जास्त दुष्परिणाम म्हणजे किडनी निकामी होते. पण व्हिस्कीचे सेवन कमी प्रमाणात केल्यास आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. ते फायदे कोणकोणते आहेत, ते जाणून घेऊया...

 

May 28, 2023, 01:11 PM IST

kitchen Tips: खबरदारी घेतली तरी डाळ, तांदळाला किडे लागतात? मग 'या' टिप्स फॉलो करा!

Kitchen Hacks: अनेकांच्या घरात साठवणीतील कडधान्य किंवा तांदूळामध्ये छोटे किडे येतात. जे पूर्ण तांदूळ किंवा कडधान्य खातात. या कीटकांपासून धान्य वाचवण्यासाठी काही किचन ट्रिक्स फॉलो करा..

May 22, 2023, 05:56 PM IST