लागिर झालं जी

अजिंक्यला फाईट सिन शूट करताना झाली दुखापत

 जिथे मराठी तिथे झी मराठी या धोरणाला केंद्रस्थानी ठेवून झी मराठी ही नुसती वाहिनी राहिलेली नसून ती प्रत्येक मराठी कुटुंबाचा एक अविभाज्य घटकच बनली आहे.

Mar 21, 2018, 01:00 PM IST

आज्या, शीतलने अशी साजरी केली रंगपंचमी

देशभरात शुक्रवारी धुळवडीचा सण साजरा झाला. झी मराठीवरील मालिका लागिरं झालं जी या मालिकेतही आज्या आणि शीतलीने रंगांची उधळण करत धुळवडीचा सण साजरा केला. 

Mar 3, 2018, 02:31 PM IST

अजिंक्यसमोर शितल देणार का प्रेमाची कबुली?

लय असत्याल मनमौजी पण लाखात एक तूच माझा फौजी...

Jan 19, 2018, 04:01 PM IST

'लागिर झालं जी'च्या शीतलची इन्स्टाग्रामवर एंट्री

झी मराठीवर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली 'लागिर झालं जी' ही मालिका लोकांना हळूहळू आवडू लागलीये. 

May 9, 2017, 08:29 PM IST