लादेन

काय आहे जिनिव्हा करार ? युद्धबंदी केलेल्या सैनिकांचे पुढे काय होतं ?

 मानव अधिकारांची जपणूक करणे हे यामगचे मुळ उद्दीष्ट होते. 

Feb 27, 2019, 06:08 PM IST

'दोन विमाने पाडल्याचे पाकिस्तानचे वृत्त खोटे, आमचे पायलट सुरक्षित'

भारतीय वायु सेनेची दोन विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तान कडून करण्यात आला होता. हा दावा भारतातर्फे फेटाळण्यात आला आहे.

Feb 27, 2019, 03:10 PM IST

लादेनला मारलं जाऊ शकतं तर काहीही होऊ शकतं- अरूण जेटलींचे सूचक वक्तव्य

लादेनला मारलं जाऊ शकत तर काहीही होऊ शकत असे सूचक विधान अरूण जेटली यांनी पाकिस्तानला उद्देशून केले आहे. 

Feb 27, 2019, 01:38 PM IST

लादेनचा संदर्भ देत ट्रंप यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला सुनावलं

ट्रंप यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

Nov 19, 2018, 12:06 PM IST

ज्या हत्याराने मारला गेला लादेन, भारतीय जवानांना मिळणार ते हत्यार

भारतीय जवानांना मिळणार ते खतरनाक हत्यार

Apr 24, 2018, 04:11 PM IST

नागपूरमध्ये लादेन....व्यवसाय रिक्षाचालक, रात्री डाका

अगोदर तो तडीपार होता. त्यानंतर तो नागपूरमध्ये परत आला. मग त्यानं एक रिक्षा घेतली. आणि पुन्हा त्याच्यातल्या गुन्हेगार जागा झाला. ही कहाणी आहे लादेनची. 

Jul 2, 2015, 09:45 AM IST

ओसामा २००२ नंतर पाकमध्येच होता!

न्यूयॉर्कमध्ये ९/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन आणि त्याचा परिवार २००१ नंतर पाकिस्तानात वास्तव्यास आले, पाकिस्तानवर अमेरिकेने बेजबाबदारपणाचा आरोप लावण्यात आल्याचे असे वृत्त ` द डॉन ` ने ` एबटाबाद कमिशन `च्या अहवालाच्या हवाल्याने दिले आहे.

Jul 9, 2013, 05:37 PM IST