लाय डिटेक्टर चाचणी

सोनाली बेंद्रेंची लाय डिटेक्टर चाचणी

इंडियाज बेस्ट ड्रामेबाजच्या सेटवर परीक्षकांची लाय डिटेक्टर चाचणी घेण्यात आली. यात त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. याची गमतीशीर उत्तरे या कलाकारांनी दिली. धमाकेदार पोलखोल कऱणाऱा हा व्हिडीओ पाहा

Feb 21, 2016, 02:00 PM IST

शीना बोरा हत्याकांड : पीटर मुखर्जीची लाय डिटेक्टर चाचणी, अनेक माहिती हाती

शीना बोरा हिच्या खूनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या पीटर मुखर्जी याची लाय डिटेक्टर चाचणी करण्यात आली. सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडून शुक्रवारी लाय डिटेक्टर चाचणीची  परवानगी मिळाली. त्यानंतर शनिवारी सीबीआयने सेंट्रल फोरेन्सिक सायन्स या प्रयोग शाळेत चाचणी केली.  

Nov 28, 2015, 07:57 PM IST