लाल कप्तान

'लाल कप्तान'ला पायरसीचा फटका; चित्रपट ऑनलाईन लीक

तमिलरॉकर्सकडून संपूर्ण चित्रपटच ऑनलाईन लीक

Oct 19, 2019, 04:40 PM IST

रावणरुपी सैफला पाहून थरकापच उडेल

पाहा चित्रपटातील त्याचा नवा लूक 

Oct 7, 2019, 01:01 PM IST

'लाल कप्तान'चं विश्व उलगडतोय चित्रपटाचा दुसरा ट्रेलर

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा (Saif Ali Khan) बहुप्रतिक्षित 'लाल कप्तान' चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर  आहे. याआधी चित्रपटाच्या पहिल्या पार्टचा ट्रेलर 'चॅप्टर वन- द हंट' या नावाने प्रदर्शित करण्यात आला होता. आता दुसरा ट्रेलर 'चॅप्टर टू- द चेज' या नावाने प्रदर्शित करण्यात आला आहे. 

Sep 28, 2019, 03:52 PM IST

...म्हणून लक्ष वेधतोय सोनाक्षीचा कधीही न पाहिलेला लूक

तिची नवी ओळख सर्वांसमोर..... 

Sep 27, 2019, 02:37 PM IST

'लाल कप्तान' येतोय तुमच्या भेटीला, पाहा या चेहऱ्यामागे दडलंय तरी कोण ?

'सेक्रेड गेम्स'मधील भूमिकेनंतर त्याच्या वाट्याला आणखी एक दमदार भूमिका 

May 21, 2019, 08:57 AM IST