लिट्टे

LTTE Leader Alive: 'प्रभाकरण जिंदा है...' तामिळ नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ

LTTE Leader Prabhakaran: तामिळनाडूतल्या तंजावरमध्ये वर्ल्ड  कॉन्फेडरेशन ऑफ तमिल्सचे अध्यक्ष पी नेदुमारन यांनी एक  लिट्टे नेता प्रभाकरण जिवंत असल्याचा धक्कादायक दावा केला आहे.

Feb 13, 2023, 02:44 PM IST

कोईम्बतूरमध्ये साजरी केली लिट्टेचा प्रमुख प्रभाकरनची जयंती

तामिळनाडूतील कोईम्बतूरमध्ये साजरऱ्या करण्यात आलेल्या एका जयंतीमुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या. ही जयंती होती लिबरेशन टायगर तामिळ ईलमचा(लिट्टे) प्रमुख दिवंगत नेता वेल्लुपिल्लई प्रभाकरन याची.

Nov 26, 2017, 05:45 PM IST

राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना इंदिरा गांधींनीच पोसलं!

राजीव गांधींच्या पुण्यतिथीच्या दिवशी एलटीटीईच्या माजी कमांडरनं एक खळबळजनक खुलासा केलाय.

May 23, 2017, 10:08 PM IST

जॉनचा टॉम हॅक्स लूक!

आपल्या आगामी ‘मद्रास कॅफे’ या चित्रपटात जॉन अब्राहम त्याच्या नवीन लुकमध्ये दाढी-मिशांमध्ये दिसणार आहे.

Aug 10, 2013, 01:20 PM IST

प्रभाकरनच्या मुलाची गोळ्या घालून हत्या

तमिळ टाइगर्स अर्थात लिट्टे या दहशतवादी संघटनेचा प्रमुख प्रभाकरण याचा १२ वर्षांचा मुलगा बालचंद्रन यांच्या हत्येबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. एका इंग्रजी दैनिकांने दिलेल्या वृत्तानुसार बालचंद्रन याची हत्या गोळ्या घालून करण्यात आली.

Feb 20, 2013, 01:22 PM IST

'प्रभाकरन'च्या मुलाच्या हत्येचं चित्रिकरण

युकेच्या चॅनेल ४वर दाखवल्या गेलेल्या व्हिडिओमध्ये लिट्टे प्रमुख वेलुपिल्लई प्रभाकरन याच्या मुलाचं शव दाखवण्यात आलं आहे. या १२ वर्षीय मुलाच्या छातीत ५ गोळ्या घुसल्याचं या व्हिडिओत दाखवण्यात आलं.

Mar 13, 2012, 10:45 AM IST

सरकार-लिट्टे गुप्त बैठकीबाबत गौप्यस्फोट

नॉर्वेचे कॅबिनेट मंत्री एरिक सोल्हेम यांनी सनसनाटी गौप्यस्फोट केला आहे. भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यांनी २००२ साली लिट्टेशी गुप्त भेट घेतली होती असं ते म्हणाले. लिट्टे आणि श्रीलंका सरकार यांच्यात युध्दबंदी होण्याच्या अगोदर ही भेट झाली होती.

Nov 13, 2011, 03:00 PM IST