बिहारच्या काँग्रेस उपाध्यक्षांवर लैंगिक छळाचा आरोप
बिहारमधील वरिष्ठ काँग्रेस नेते ब्रजेश पांडे यांनी मंगळवारी पक्षाच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या विरोधात पॉस्को अॅक्टनुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Feb 22, 2017, 12:47 PM ISTमूर्तींवर लैंगिक छळाचा आरोप; हकालपट्टी!
कार्यालयातल्या सहकारी महिलेचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली अमेरिकेतील भारतीय वंशाचे आयटी व्यावसायिक फणीश मूर्ती यांची कार्यालयातून दुसऱ्यांदा हकालपट्टी झालीय.
May 22, 2013, 10:26 AM IST