भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याची मोदी सरकारची इच्छा नाही- अण्णा हजारे
आपण उपोषणावर ठाम असल्याचे अण्णांनी कळवल्यानंतर महालक्ष्मी हॅलीपॅडवरूनच जलसंपदा मंत्री महाजन परतले.
Jan 30, 2019, 11:31 AM ISTलोकपाल नियुक्तीसाठी अण्णा हजारेंचे आजपासून राळेगणसिद्धीत उपोषण
समाजसेवक अण्णा हजारे आज सकाळी 10 वाजल्यापासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत.
Jan 30, 2019, 07:32 AM IST