सणासुदीत वजन वाढतं, 'हे' पदार्थ खाणे टाळा...
सध्या सणासुदीचा हंगाम चालु आहे,त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आपआपल्या कामामध्ये तल्लीन असतात.त्यामुळे खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे प्रत्येकाचं दुर्लक्ष होतं.अशा परिस्थितीत आपण काय खावे काय खाउ नये या बद्दल जाणून घेणार आहोत.
Oct 24, 2023, 03:47 PM ISTहे ५ पदार्थ योग्य प्रमाणात खाल्यास नाही वाढणार लठ्ठपणा!
वजन कमी करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो.
May 19, 2018, 01:49 PM ISTनकळत होणाऱ्या या ३ चुकांमुळे वजन वाढू लागते!
खूप प्रयत्न करुनही वजन कमी होत नाही, असा अनुभव अनेकांना आला असेल.
May 19, 2018, 09:02 AM ISTया ४ कारणांमुळे वजन कमी होण्यास अडसर येतो!
आजकाल वजन वाढीची समस्या अत्यंत सामान्य झाली आहे.
Mar 20, 2018, 05:21 PM ISTउभं राहिल्याने वजन वाढण्याचा धोका कमी
अतिरिक्त वजन कमी होण्यास मदत होते, असं एका संशोधनानुसार सांगण्यात येत आहे.
Feb 17, 2018, 11:19 PM ISTलग्नानंतर शारिरीक संबंधामुळे नाही तर या कारणाने वाढते वजन
लग्नानंतर वजन वाढणे हे साहजिक आहे. इतकंच नव्हे तर लग्नानंतर वजन वाढणे हा एक चांगला संकेतही मानला जातो. अनेकांना असे वाटते की लग्नानंतर शारिरीक संबंध ठेवल्याने वजन वाढते. मात्र हकीकत वेगळीच आहे.
Jan 19, 2018, 08:25 AM ISTलग्नानंतर वजन का वाढते...घ्या जाणून
खाण्यापिण्याच्या सवयी, बाहेरच्या अधिक खाणे ही वजन वाढण्याची कारणे मानली जातात. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का की लग्नानंतरही वजन वाढते. नुकत्याच कऱण्यात आलेल्या संशोधनामध्ये लग्नानंतर अनेक जोडप्यांचे वजन वाढल्याचे दिसून आलेय.
Jun 12, 2016, 04:17 PM ISTवजन कमी करण्याचा साधा उपाय
वजन कमी करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत, हे फक्त लक्षात ठेऊन अंमलबजावणी केली तर तुम्हाला महिन्याभरात फरक निश्चित लक्षात येईल.
Dec 10, 2014, 10:50 AM IST