सर्वपक्षीय बैठकीतील भूमिका का बदलली?, पवारांचा सवाल
दोषी खासदारांबाबतच्या अध्यादेशावर काँग्रेसच्या घुमजावाच्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केलीय.
Oct 2, 2013, 03:12 PM ISTवटहुकूम माघारी घेण्यावर काँग्रेसमध्ये एकमत - सूत्र
दोषी खासदार आणि आमदारांना पाठिशी घालणाऱ्या वादग्रस्त वटहुकूमावर आज पंतप्रधान निवासस्थानी काँग्रेस कोर ग्रुपची एक बैठक पार पडली.
Oct 2, 2013, 02:13 PM IST`मला पंतप्रधानपदाचा अपमान करायचा नव्हता`
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दोषी खासदार तसंच आमदारांच्या बचावासाठी मांडण्यात आलेल्या वटहुकूमावर चर्चा करण्यासाठी बुधवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली.
Oct 2, 2013, 11:48 AM ISTभोंदू बाबांनो खबरदार, जादूटोणाविरोधी कायदा लागू झालाय!
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर राज्यसरकारनं वटहुकूमाद्वारे राज्यात जादूटोणाविरोधी कायदा लागू झालाय. वटहुकूमावर राज्यपालांनी आज स्वाक्षरी केलीय.
Aug 24, 2013, 08:34 PM IST