मोदींना धक्का देणारे दलित नेते जिग्नेश मेवाणी यांच्याबद्दल जाणून घ्या...
नरेंद्र मोदींचं मूळगाव असलेल्या वडगाम मतदार संघातून अपक्ष उमेदवार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांचा विजय झालाय. त्यामुळे भाजपसाठी हा जोरदार धक्का मानला जातोय.
Dec 18, 2017, 05:32 PM ISTमोदींच्या वडनगरमधील चहाच्या स्टॉलचं जतन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चहाचं फार जवळचं नातं आहे. आयुष्याच्या सुरूवातीच्या काळात त्यांनी आपल्या वडनगरमधील रेल्वे स्टेशनवर चहा विकलाय. या स्टेशनवर त्यांच्या चहाचा स्टॉल अजूनही जतन करून ठेवण्यात आलाय. थेट वडनगर स्टेशनवर जाऊन आमचे प्रतिनिधी विनोद पाटील यांनी घेतलेला आढावा...
Dec 12, 2017, 07:34 PM ISTगुजरात । मोदींच्या वडनगरमधील चहाच्या स्टॉलचं जतन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 06:21 PM ISTगुजरात | वडनगर | भाजप खासदार आणि अभिनेता परेश रावल गुजरात निवडणूकीवर बोलताना
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 11, 2017, 04:43 PM ISTनरेंद्र मोदींच्या गावातच हागणदारी मुक्तीचे तीन तेरा
गुजरात विधानसभेच्या निवडणूक प्रचारात विकासाच्या मुद्यावरून घमासान सुरू आहे. स्वच्छताही याच विकासाचा भाग आहे.
Dec 11, 2017, 04:37 PM ISTगुजरात | वडनगर | मोदींच्या गावातच हागणदारी मुक्तीचे तीन तेरा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 11, 2017, 12:59 PM ISTगुजरात | जन्मगाव वडनगरमध्ये पंतप्रधान मोदींचे जल्लोषात स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2017, 01:39 PM ISTआपल्या चहाच्या दुकानाला मोदी भेट देतील
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी आपल्या गावी पोहोचले, पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पीएम मोदी हे पहिल्यांदा गावी वडनगरला आले आहेत.
Oct 8, 2017, 01:04 PM ISTपंतप्रधान मोदींनी कपाळाला लावली शाळेतील मैदानावरची माती
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान झाल्यापासून पहिल्यांदाच ते आपले जन्मगाव वडनगरला भेट देत आहेत. वाडनगरला पोहोचल्यावर मोदींनी आपल्या शाळेला भेट दिली. तिथे त्यांनी एक कृती केली ज्याची चर्चा होत आहे.
Oct 8, 2017, 11:47 AM ISTमोदींनी चहा विकलेल्या रेल्वे स्टेशनला 'अच्छे दिन'
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या रेल्वे स्टेशनवर चहा विकला होता त्याचे आता अच्छे दिन येणार आहेत. गुजरातमधील मेहसाण जिल्ह्यातील वडनगर स्टेशनचे रुप आता बदलणार आहे. या स्टेशनच्या पुर्नविकासासाठी आठ कोटींचा निधी मंजूर झाल्याचे रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितले आहे. अहमदाबादमधील सचाना गावातील इनलॅंड कंटेनर डेपोच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
Apr 22, 2017, 11:41 AM ISTमोदींनी शपथ घेताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू!
नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबा यांनीही वडनगरमध्ये घरात बसून नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पाहिला. हिराबा यांच्यासोबत मोदींचे सर्व कुटुंबियही उपस्थित होते. मोदींचे भाऊ पंकज यांच्या डोळ्यात याक्षणी आनंदाश्रू तरळले.
May 26, 2014, 10:48 PM IST