मोदींच्या वडनगरमधील चहाच्या स्टॉलचं जतन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चहाचं फार जवळचं नातं आहे. आयुष्याच्या सुरूवातीच्या काळात त्यांनी आपल्या वडनगरमधील रेल्वे स्टेशनवर चहा विकलाय. या स्टेशनवर त्यांच्या चहाचा स्टॉल अजूनही जतन करून ठेवण्यात आलाय. थेट वडनगर स्टेशनवर जाऊन आमचे प्रतिनिधी विनोद पाटील यांनी घेतलेला आढावा...

Updated: Dec 12, 2017, 07:34 PM IST
मोदींच्या वडनगरमधील चहाच्या स्टॉलचं जतन title=

गुजरात : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चहाचं फार जवळचं नातं आहे. आयुष्याच्या सुरूवातीच्या काळात त्यांनी आपल्या वडनगरमधील रेल्वे स्टेशनवर चहा विकलाय. या स्टेशनवर त्यांच्या चहाचा स्टॉल अजूनही जतन करून ठेवण्यात आलाय. थेट वडनगर स्टेशनवर जाऊन आमचे प्रतिनिधी विनोद पाटील यांनी घेतलेला आढावा...