वर्ल्डकप २०१८

२०१८ फुटबॉल वर्ल्ड कपचा आज ड्रॉ

रशियात होणा-या २०१८ फुटबॉल वर्ल्ड कपचा आज ड्रॉ जाहीर होणार आहे.

Dec 1, 2017, 12:40 PM IST

भारतीय महिला हॉकी संघ २०१८ वर्ल्डकपसाठी पात्र

'चक दे इंडिया' हा नारा खरा करुन दाखवलाय भारतीय महिला हॉकी टीमनं.... एशिया कप जिंकत भारतीय महिला हॉकी टीम 2018 वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय झाली. फायनलमध्ये भारतीय टीमनं पेनल्टी शूटआऊटमध्ये मध्ये 5-4 नं चीनवर मात केली. गोलकीपर सवितानं भारतीय टीमच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. 

Nov 6, 2017, 04:18 PM IST