वसई

वसईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

वसई पुर्व एव्हरशाईन सिटी या उच्चभ्रु वस्तीत चालणा-या एका सेक्स रॅकेटचा पर्दाफ़ाश झाला आहे. 

Apr 24, 2015, 11:52 AM IST

कोल्हापूर येथील अपघात ठाण्याचे चार जण ठार

कागल येथे शुक्रवारी पहाटे ट्रक आणि क्वालिस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला. हे सर्वजण ठाणे जिल्ह्यातील असल्याची माहिती हाती आली आहे.

Feb 6, 2015, 11:36 PM IST

तरूणांना ड्रग्सचं व्यसन लावणाऱ्या एजंटला अटक

 वसई विरार परिसरात एम् डी ड्रग्स वितरित करणाऱ्या मुख्य डिलरला पोलिसांनी अटक केली आहे. राजवीर उर्फ़ पापे असं त्याचं नाव असून गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस त्याच्या शोधत होते. 

Jan 22, 2015, 05:36 PM IST

वसई-विरार चौथी मॅरेथ़ॉन स्पर्धा

वसई-विरार चौथी मॅरेथ़ॉन स्पर्धा

Dec 21, 2014, 08:44 AM IST

दिवा-वसई नवीन रेल्वे सुरु

दिवा-वसई मार्गावर आता नवीन रेल्वे गाडी आजपासून सुरु झालीय. वसईत प्रवाशांनी मोटरमनला पुष्पहार आणि पेढ़े वाटून आनंद व्यक्त केलाय.

Dec 13, 2014, 10:34 PM IST

धक्कादायक: झोनल ऑफिसरच्या घरी चार इव्हीएम मशीन्स सापडल्या

वसईमध्ये एका झोनल ऑफिसरच्या घरी एक दोन नाही तर तब्बल चार इव्हीएम मशीन्स सापडल्या आहेत.  अशोक मांद्रे असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. वसईच्या गोलानी परिसरातल्या घरी या मशीन्स सापडल्या.

Oct 15, 2014, 01:42 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - वसई

वसई विधानसभा मतदारसंघातही आगामी विधानसभा निवडणूकीत जोरदार चुरस पहायला मिळणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार विवेक पंडीत यांनी बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत केलं होतं. 

Oct 8, 2014, 05:03 PM IST