वायझेड चित्रपट

वायझेड’मध्ये मुक्ता बर्वेची एंट्री

वायझेड सिनेमाच्या आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या टीझर्समध्ये पर्णरेखा (सई ताम्हणकर) आणि अंतरा (पर्ण पेठे) या दोघींची ओळख झाली असली, तरी सिनेमात या दोघींच्या जोडीला आणखी एक व्यक्तीरेखा पाहायला मिळणार आहे आणि ती म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे. त्यामुळे मुक्ता, सई आणि पर्ण अशा तिघींच्या अभिनयातून ‘वायझेड’चं ‘फीमेल व्हर्जन’ पाहायला मिळणार असल्याचं सिनेमाचा दिग्दर्शक समीर विद्वांसने सांगितलं.

Jul 10, 2016, 09:52 AM IST