वाहतूक सुरु

मुंबईतील अमर महल उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला

 सात महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंद असलेला चेंबूर येथील अमर महल उड्डाण पूल वाहतुकीला खुला करण्यात आलाय. 

Nov 2, 2018, 10:41 PM IST
PT54S

रायगड : आंबेनळी घाटातील दोन्ही बाजुची वाहतूक सुरु

रायगड : आंबेनळी घाटातील दोन्ही बाजुची वाहतूक सुरु

Jul 29, 2018, 04:31 PM IST

मुंबई | मोर्चेकरी मैदानात पण वाहतूक सुरु

मुंबई | मोर्चेकरी मैदानात पण वाहतूक सुरु 

Mar 26, 2018, 01:35 PM IST

मध्य रेल्वेची वाहतूक धीम्यागतीनं सुरु

मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते दिवा दरम्यान सुरू असलेला मेगाब्लॉक अखेर हटवण्यात आलाय. त्यामुळं फास्ट ट्रॅकवरून लोकल सोडण्यात आल्या आहेत. ठाणे ते कळवा दरम्यान पारसिक बोगद्याजवळील संरक्षण भिंतीला तडे गेल्यामुळं रेल्वे प्रशासनानं ती पूर्णपणे हटवली आहे. हे काम सुरू असल्यामुळं काही तास मध्ये रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू होती. तर फास्ट ट्रकवरील वाहतूक पूर्णपणे बंद कऱण्यात आली होती. त्यामुळं मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले. 

Jun 21, 2016, 06:30 PM IST

सीएसटी बफर एन्ड अपघात, वाहतूक सुरळीत

ऐतिहासिक छत्रपती शिवाजी टर्मनिसवर ५ नंबरच्या प्लॅटफॉर्मवरच्या बफर एन्डला काल रात्री दोनच्या सुमारास लोकल धडकल्यानं अपघात झाला. या अपघातात लोकल आणि प्लॅटफॉर्मचं मोठं नुकसान झालं. दरम्यान, पुन्हा वाहतूक सुरळीत सुरु झालेय.

Dec 8, 2015, 11:23 AM IST