पंढरीच्या विठ्ठलाला 'कानडा' हे बिरुद का वापरलं जातं?
पंढरीच्या विठ्ठलाला 'कानडा' हे बिरुद का वापरलं जातं?
Jul 2, 2024, 01:05 PM ISTविठ्ठलाला तुळस का वाहतात? जाणून घ्या यामागचं कारण
Kartiki ekadashi : कंबरेवर हात ठेवून भक्तांची काळजी घेणारा हा पांडुरंग पाहताना वारकऱ्यांचं मन भरून येत आहे. अशा या विठ्ठलासाठी सर्वात प्रिय काय तुम्हाला माहितीये?
Nov 23, 2023, 08:35 AM IST
बा विठ्ठला...! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा; पाहा Video
Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं देवाची पंढरपूर नगरी दुमदुमली आणि पुन्हा एकदा भक्तांचा मेळा चंद्रभागेतीरी पाहता आला.
Nov 23, 2023, 07:33 AM ISTAshadhi Ekadashi 2023 : भक्तांचा जनसागर! निवृत्ती महाराजांची पालखी थाटामाट पंढरपूरच्या दिशेनं रवाना
Sant Nivrutinath Maharaj Palakhi : संतमंडळींच्या पालख्या आता मजल दरमजल करत पंढरपूरच्या दिशेनं रवाना होत आहेत. त्यातच आता निवृत्तीनाथ महाराज विठ्ठलभेटीसाठी निघाले आहेत. त्याचंच हे वृत्त
Jun 2, 2023, 01:21 PM IST
ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्यात असणाऱ्या अश्वांबाबत ही माहिती तुम्हाला माहिती आहे का?
Ashadhi Ekadashi 2023: दरवर्षीप्रमाणं यंदाच्या वर्षीसुद्धा पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक वारीतून मार्गस्थ होतात. अशा या वारीत असणाऱ्या अश्वांचंही तितकंच महत्त्वं....
Jun 1, 2023, 04:00 PM ISTViral : पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या हरणाचा Video पाहिलात का?
Deer Viral Video : जून महिन्यामध्ये वारीला सुरुवात होणार आहे, त्याआधी विठ्ठलाच्या नामावर ठेका धरलेल्या हरणाचा हा व्हिडीओ पाहून मनं अगदी प्रसन्न होईल. अख्खा महाराष्ट्र पांडुरंगाच्या भक्तीत मंत्रमुग्ध होणार आहे.
May 22, 2023, 09:55 AM ISTपांडुरंगा.... एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरात सापडले सात कोरोना पॉझिटिव्ह
उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील एकादशीच्या महापूजेसाठी पंढरपूरला जाणार आहेत.
Jun 30, 2020, 09:37 AM ISTआषाढी एकादशीआधी श्री विठ्ठल रुक्मिणी मुर्तींना वज्रलेप
सावळ्या विठुरायाची मूर्तीही ही अनेक शतकांपूर्वीची आहे.
Jun 5, 2020, 09:47 AM ISTआषाढीच्या वारीसाठी आळंदी व देहू संस्थानांचा सरकारला 'हा' प्रस्ताव
आता राज्य सरकार ३० मे रोजी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
May 16, 2020, 08:24 PM ISTआषाढी एकादशी : पंढरपुरात भाविकांचा पूर, सुमारे १५ लाख वारकरी दाखल
आनंदवारी. महाराष्ट्राचा महासोहळा. आषाढी एकादशीला पंढरपुरात मोठ्या संख्येने वारकरी दाखल झालेत.
Jul 12, 2019, 10:11 AM ISTपंढरपुरात बंडखोर बडव्यांनी उभारला वेगळा 'विठ्ठल'
२०१४ साली सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर बडवे उत्पात सेवाधारी हे मंदिरातून दूर झाले.
May 11, 2019, 08:08 AM ISTविठू नामाच्या जयघोषाने आळंदी दुमदुमली
ग्यानबा तुकोबाचा गजर आणि विठू नामाच्या जयघोषाने देवाची आळंदी दुमदुमली. कार्तिकी एकादशीसाठी दाखल झालेल्या लाखो भाविकांनी आज आळंदीत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजाच्या समाधीच दर्शन घेतलं. दुष्काळाचे संकट दूर व्हावं हे साकडं भाविकांनी घातले. कार्तिक वारीच्या निमित्ताने आळंदी अर्थात अलंकापुरी हजारो भाविकांनी गजबजून गेली. हरिनामाचा जयघोष आणि भजन कीर्तन यांनी भक्तिपूर्ण झालेलं वातावरण यामूळे अवघी अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.
Dec 3, 2018, 05:41 PM ISTथंडीपासून बचावासाठी विठूरायाला ऊबदार पोशाख
हवामान आणि ऋतूबदलानुसार आपल्या आहारात बदल करतो. तसेच ऋतूनुसार आपला पेहराव बदलतो. उन्हाळ्यात सुती तर हिवाळ्यात दमट कपडे परिधान करतो. महाराष्ट्रात सर्वत्र गुलाबी थंडी पसरली आहे. वातावरणात गारवा जाणवायला लागलाय. लोकांनी कपाटातून स्वेटर, मफलर आणि कानटोप्या काढायला सुरुवात केली आहे. वाढत्या थंडीपासून प्रत्येक जण आपला सांभाळ करतोय. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठुरायाला सुद्धा थंडीपासून बचाव करण्यासाठी विशेष पोशाख केला जातोय.
Dec 2, 2018, 07:26 PM IST