विधानसभा निवडणूक २०१९

Nandead Jyotiraditya Scindia Reaction Ashok Chavan PT51S

नांदेड | ज्योतिरादित्यांचा अशोक चव्हाणांना सल्ला

नांदेड | ज्योतिरादित्यांचा अशोक चव्हाणांना सल्ला

Oct 17, 2019, 10:00 PM IST
Gadchiroli Election Anand Gedam Farar PT2M3S

रणसंग्राम विधानसभेचा | काँग्रेसचा उमेदवारच फरार

रणसंग्राम विधानसभेचा | काँग्रेसचा उमेदवारच फरार

Oct 17, 2019, 09:50 PM IST

इतिहासाच्या पुस्तकात शिवरायांचा ओझरता उल्लेखही नाही

अभ्यासक्रमावरुन पुन्हा नव्या वादाने डोकं वर काढलं आहे 

Oct 17, 2019, 09:40 PM IST

'मी काय केले विचारता, मग पद्मविभूषण कशासाठी दिलात?'

५३ वर्षांपासून राजकारणात राहिलेल्या मला पाच वर्षांपूर्वी आलेली व्यक्ती  सवाल विचारते.

Oct 17, 2019, 09:38 PM IST

अपहरणाच्या गुन्ह्यानंतर ऐन निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार फरार

आता, पोलीस या काँग्रेसच्या उमेदवाराचा शोध घेत आहेत

Oct 17, 2019, 08:54 PM IST

भाजपच्या काळात जगभरात देशाची सर्वाधिक बेइज्जती झाली- शरद पवार

भारतासारख्या अन्नधान्याची निर्यात करणाऱ्या देशासाठी ही बातमी चांगली आहे का?

Oct 17, 2019, 08:34 PM IST

'काश्मीरमधून ३७० हटवला तसा मराठवाड्यातून दुष्काळ हटवणार'

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंसाठी राष्ट्रीय नेत्यांनी जोरदार मोट बांधल्याचं दिसतंय

Oct 17, 2019, 08:14 PM IST

मनमोहन सिंगांचे 'ते' विधान म्हणजे काँग्रेसचा दुटप्पीपणा- रणजीत सावरकर

गांधी हत्येनंतर  काँग्रेसच्या इशाऱ्यावर काहीजणांनी माझे आजोबा नारायण सावरकर यांच्या घरावर हल्ला केला होता.

Oct 17, 2019, 06:19 PM IST

शरद पवार म्हणजे कसलेला गडी; हवेचा रोख बरोबर ओळखतात- मोदी

पृथ्वीराज चव्हाण यांनी फासे उलटे फेकले आणि पवारांनाच पेचात टाकले.

Oct 17, 2019, 05:40 PM IST

काँग्रेसचा विरोध सावकरांना नव्हे तर त्यांच्या हिंदुत्वावादी विचारसरणीला- मनमोहन सिंग

इंदिरा गांधी पंतप्रधान असताना काँग्रेस सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे टपाल तिकीट काढले होते.

Oct 17, 2019, 05:00 PM IST

'महाराष्ट्रातील प्रत्येक तिसरा तरुण बेरोजगार; भाजपचे विकासाचे मॉडेल फेल'

अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी आधी समस्येचे निदान करता आले पाहिजे.

Oct 17, 2019, 04:21 PM IST

मराठवाड्यातून दुष्काळ हटवणार - नरेंद्र मोदी

 मराठवाड्यातून दुष्काळ हटवणार असल्याचा नारा मोदींनी दिला.

Oct 17, 2019, 03:21 PM IST
Pune Shirur NCP Leader Ajit Pawar On Shiv SenaBJP Government PT56S

पुणे । सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे - अजित पवार

पुणे येथे बोलताना अजित पवार म्हणालेत, सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. ते शिरुर येथील जाहीर सभेत बोलत होते.

Oct 17, 2019, 12:40 PM IST
Satara BJP Leader Udayanraje Bhosale On Prithviraj Chavan Remarks PT1M19S

सातारा । उदयनराजे भोसले यांची पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका

सातारा येथे उदयनराजे भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली.

Oct 17, 2019, 12:10 PM IST
Ravikant Tupkar Returns Back To Swabhimani Shetkari PT1M19S

कोल्हापूर । रविकांत तुपकर पुन्हा 'स्वाभिमानी'त दाखल

स्वाभिमानीच्या प्रदेशअध्यक्षपदाचा राजीनामा देत सदाभाऊ खोत यांच्याशी संधान बांधलेले रविकांत तुपकर १९ दिवसानंतर पुन्हा स्वाभिमानीत परतले आहेत. राजू शेट्टी यांच्या उपस्थित त्यांनी पुन्हा प्रवेश केला.

Oct 17, 2019, 12:05 PM IST