विधानसभेत राडा, राज्यपालांवर कागद फेकले
उत्तर प्रदेश विधिमंडळात आज बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गदारोळ, धक्काबुक्की आणि घोषणाबाजी करत अखिलेश यादव सरकारला कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावर घेरले.
May 28, 2012, 03:29 PM ISTविधानसभेत राडा, सेनेच्या आमदारांची शिवीगाळ
विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाली. शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर आणि विनोद घोसाळकर हे वैद्यकीय शिक्षण मंत्री विजयकुमार गावित यांच्या अंगावर धावून गेले.
Mar 20, 2012, 12:31 PM IST