विधान भवनात राणे विरुद्ध मुख्यमंत्री जुगलबंदी
विधान भवनात राणे विरुद्ध मुख्यमंत्री जुगलबंदी
Jul 21, 2016, 06:16 PM ISTनागपुरात संगणक परिचालकांच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीमार
राज्यभरातील संगणक परिचालकांनी आज सकाळी विधानभवनावर काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. यावेळी आंदोलकांना दगडफेक केल्याची घटना घडली. दरम्यान, अनेक जणांची धरपकड पोलिसांनी केली.
Dec 16, 2015, 11:15 AM ISTएलईडी प्रकरणात गैरव्यवहार? 'सामना'तून लेख
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 19, 2015, 05:56 PM ISTविधानपरिषदेत आज... दुष्काळ, गारपिट आणि अवकाळी पाऊस!
विधान परिषदेत आज दुष्काळ- गारपिट-अवकाळी पाऊस यावर चर्चा होणार आहे. सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. राष्ट्रवादी ठराव मांडण्यावर ठाम आहे. त्यामुळं आज सरकार आणि विरोधक असा सामना रंगण्याऐवजी राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार आहे.
Mar 11, 2015, 10:10 AM ISTप्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मंत्रालय, विधान भवनाला रोषणाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2015, 08:07 AM ISTनागपूरमध्ये विधान भवन परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2014, 10:55 PM ISTशिवसेनेचे दिवाकर रावते डिसेंबरपर्यंत निलंबित
सिंचन घोटाळ्याबाबत सभागृहात चर्चा करण्यास नकार दिल्यानंतर, शिवसेना नेते आणि आमदार दिवाकर रावते यांनी सभापतींना उद्देशून आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल त्यांना निलंबित करण्यात आलंय. ३१ डिसेंबरपर्यंत त्यांना निलंबित करण्याचे आदेश सभापतींनी दिलेत.
Jul 26, 2013, 03:20 PM ISTराम कदमांनी केली मारायला सुरुवात - सूर्यवंशी
प्रत्यक्ष मारहाण झालेल्या सचिन सूर्यवंशींचं काय म्हणणं आहे, ते आता आपण जाणून घेणार आहोत. या प्रकारामध्ये ज्यांना मारहाण झाली, त्या सचिन सूर्यवंशींनी पोलिसांना काय जबाब दिलाय, त्याचं EXCLUSIVE फुटेज ‘झी २४ तास’च्या हाती लागलंय.
Mar 20, 2013, 08:43 AM ISTमहिला कॉन्स्टेबलचा विधान भवनात आत्महत्येचा प्रयत्न
औरंगाबाद येथील एका पिडीत महिला कॉन्स्टेबलने विधानभवनात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. औरंगाबाद येथील एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने अत्याचार केल्याप्रकरणी ही महिला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री आऱ. आर. पाटील यांची भेट घेण्यासाठी आली होती, अशी माहिती मिळते.
Feb 27, 2013, 08:59 PM IST