विराट कोहली

हार्दिक पांड्याने धोनीबाबत केला हा खुलासा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेत शानदार ८३ धावांची खेळी करणाऱ्या हार्दिक पांड्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. टॉप फळीतील फलंदाज झटपट बाद होत असताना धोनी आणि पांड्याने खेळपट्टीवर टिकून राहत ११८ धावांची भागीदारी केली आणि भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. सामना जिंकल्यानंतर पांड्याने आपल्या खेळीचे श्रेय धोनीला दिले.

Sep 18, 2017, 01:18 PM IST

३० वर्षानंतर भारताने घेतला 'त्या' पराभवाचा बदला

चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडियममध्ये भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा आमनेसामने आले. ३० वर्षापूर्वी याच मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पहिला सामना झाला होता. 

Sep 18, 2017, 11:29 AM IST

भारत वि ऑस्ट्रेलिया : पहिल्या वनडेत झाले हे रेकॉर्ड

भारतीय संघाने रविवारी चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला २६ धावांनी(डकवर्थ लुईस) हरवले. भारताने प्रथम फलंदाजी करताना २८१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला २१ षटकांत १६४ धावा करणे आवश्यक होते. मात्र त्यांना १३७ धावाच करता आल्या. भारताच्या या विजयासह अनेक रेकॉर्डही या सामन्यात झाले. 

Sep 18, 2017, 10:33 AM IST

पांड्याच्या जबरदस्त खेळीमुळे सामन्याचे चित्रच बदलले - कोहली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यातील विजयाचे श्रेय भारताचा कर्णधार विराट कोहलीने हार्दिक पांड्याला दिलेय.

Sep 18, 2017, 08:52 AM IST

एका वर्षात कोहली दुसऱ्यांदा शून्यावर बाद

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात कोहलीला भोपळाही फोडता आला नाही. नॅथन कॉल्टरच्या चेंडूवर कोहली शून्यावर बाद झाला. 

Sep 17, 2017, 02:55 PM IST

या पोलीस कर्मचाऱ्याने विराट कोहलीला लग्नासाठी केलं प्रपोज

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याचे कोट्यावधी चाहते आहेत. विराटवर अनेक मुली प्रेम करतात. मात्र, आता अशी एक बातमी आली आहे ती ऐकल्यावर तुम्हालाही धक्का बसेल.

Sep 17, 2017, 01:25 PM IST

LIVE : हार्दिक पांड्याची हाफ सेंच्युरी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 

Sep 17, 2017, 01:08 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासाठी विराट सेना सज्ज

श्रीलंकेला व्हाईट वॉश दिल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेली विराट सेना आजपासून ऑस्ट्रेलियासोबत एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यास सज्ज झालीय. दुपारी दीड वाजता चेन्नईच्या चिंदबरम स्टेडियममध्ये हा सामना खेळला जाणार आहे. 

Sep 17, 2017, 07:42 AM IST

विराटचा या जाहिराती करण्यास नकार

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आपण चुकीचे संदेश देणाऱ्या कोणत्याही जाहिराती करणार नसल्याचे म्हटले आहे. फेअरनेस क्रीम, पेप्सी आदींच्या जाहिराती करण्यास स्पष्ट नकार दिलाय. 

Sep 16, 2017, 04:45 PM IST

... आणि ऑस्ट्रेलियन पत्रकारावर हरभजन भडकला

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु होणाऱ्या सीरिजपूर्वीच वातावरण तापल्याचं पहायला मिळत आहे.

Sep 16, 2017, 11:27 AM IST

विराट-अनुष्काचा नवा ट्रॅडिशनल लूक

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दोघांचा असा फोटो प्रथमच मीडियासमोर आल्याने चर्चाला उधाण आले आहे.

Sep 13, 2017, 06:46 PM IST

कॅटरिना आता कोहलीला देणार टक्कर !

दरम्यान, शूट दरम्यान वेळ काढून क्रिकेट खेळताना तिने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Sep 12, 2017, 05:13 PM IST

आजच्या युवा पिढीची ही गोष्ट विराटला पसंत नाही

गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटचे खेळाडूच भारतातील खेळ जगतातील एक चेहरा बनले आहेत. क्रिकेटरने दिलेला एखादा सल्ला देखील आजची पिढी विचार पूर्वक ऐकते. 

Sep 12, 2017, 04:32 PM IST

युवी-रैनाला स्थान न दिल्याने नेटकऱ्यांची कोहलीवर टीका

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडेसाठी टीम इंडियाची रविवारी घोषणा करण्यात आली. टीम इंडियामध्ये युवराज सिंग आणि सुरेश रैना यांना स्थान देण्यात आलेले नाहीये.

Sep 11, 2017, 06:24 PM IST

...तर आणखीन १० वर्ष खेळेन क्रिकेट - विराट

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याने आपल्या क्रिकेट करिअर संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे.

Sep 8, 2017, 11:21 PM IST