टीम इंडियासाठी १५३ ठरला लकी नंबर!
'टीम इंडिया'साठी १५३ हा लकी नंबर ठरतोय, असं दिसतंय... कारण, सचिन, सेहवाग आणि रोहीत शर्मानं ज्या ज्या वेळेस विश्वविक्रम नोंदवलेत.... त्यावेळेस टीम इंडियाला विजय मिळालाय... आणि तोही प्रत्येक मॅचमध्ये १५३ रन्सनं...
Nov 14, 2014, 01:58 PM ISTऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये सेहवाग खेळणार?
टीम इंडिया आयसीसी टी 20 वर्ल्डकपच्या सुपर-8मध्ये ऑस्ट्रेलियाला टक्कर देण्यासाठी सज्ज झालीय. मात्र, या मॅचच्या अगोदर भारताचा सलामीचा बॅटसमन विरेंद्र सेहवाग याच्या बोटाला जखम झाल्याने त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
Sep 25, 2012, 05:23 PM ISTबॅटिंगचा कंटाळा येईपर्यंत खेळणार’- सचिन
‘द वॉल’ राहुल द्रविड आणि ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ लक्ष्मणनं क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताच पुन्हा एकदा सचिन कधी निवृत्ती घेणार? या प्रश्नावर सचिनसोडून इतरांचा खल सुरू झाला.
Aug 30, 2012, 04:42 PM ISTसेहवाग बाद, सचिन मैदानात
पॅटिन्सनने सेहवागला ६७ रन्सवर क्लीन बोल्ड केलं आहे. त्यामुळे द्रविडला साथ द्यायला आता मास्टर ब्लास्टर सचिन मैदानात उतरला आहे. द्रविडच्या २५ रन्स झालेल्या आहेत.
Dec 27, 2011, 12:06 PM IST