विरोध कायम

पद्मावत आजपासून रुपेरी पडद्यावर, करणी सेनेचा विरोध कायम

मुंबई-पुण्यातील सिनेमागृहात थिएटर्सच्या बाहेर सुरक्षा बल तैनात करण्यात आले आहे. 

Jan 25, 2018, 08:14 AM IST

करणी सेनेचा पद्मावत सिनेमाला विरोध कायम

सेन्सॉरने जरी सिनेमाला हिरवा कंदिल दाखवला असला तरी करणीसेनेने सिनेमाला विरोध कायम ठेवला आहे. अगदी काहीही झालं तरी हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा पवित्रा करणी सेनेने घेतला आहे.

Jan 8, 2018, 09:54 PM IST

सनबर्न पार्टीला वारकरी संघटनेचा विरोध कायम, पुन्हा याचिका दाखल

पुण्यातल्या सनबर्न पार्टीचा मार्ग मोकळा झाला असला तरी वारकरी संघटनेचा विरोध कायम आहे. वारकरी संघटनेचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी सनबर्नविरोधात दुसरी याचिका दाखल केली आहे. त्यावर सहा नंबर कोर्टात सुनावणी होणार आहे. दुसरीकडे संदीप भोंडवे आणि त्यांच्या समर्थकांच्या धरपकडीला सुरुवात झाली असून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध करण्यात आलं आहे.

Dec 28, 2016, 06:29 PM IST

जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम - अनिल देसाई

जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असल्याचं शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी स्पष्ट केलंय. तर मुख्यमंत्र्यांच्या बीएमसी निवडणूक सेना-भाजप एकत्र लढणार या भूमिकेचंही देसाई यांनी स्वागत केलंय. पत्रकार परिषदेत देसाई यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केलीय.

May 25, 2015, 01:31 PM IST

भू संपादन विधेयकाला शिवसेनेचा विरोध कायम - सुभाष देसाई

भू संपादन विधेयकाला शिवसेनेचा विरोध कायम आहे. दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेत या विधेयकावर चर्चा केली होती. मात्र या भेटीनंतरही या विधेयकाबाबतचा तिढा कायम असल्याचं चित्र आहे. 

Mar 1, 2015, 05:40 PM IST