विश्वासदर्शक ठराव छत्रपती शिवाजी महारांज

भाजप गोंधळ घालण्यासाठीच विधिमंडळात- रोहित पवार

 राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी देखील भाजपच्या या कृत्यावर टीका केली आहे. 

Nov 30, 2019, 05:25 PM IST

'छत्रपतींच्या नावाची शपथ घेणे गुन्हा असेल तर मी प्रत्येक जन्मात करेन'

अशी शपथ घेणे हा गुन्हा असेल तर एकदा नाही मी दहा वेळा घेईन. प्रत्येक जन्मात घेईन असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले. 

Nov 30, 2019, 04:38 PM IST