विस्डम इंटरनॅशनल स्कूल

फी वसुलीसाठी धक्कादायक प्रकार, शाळेने पालकांचे बँक स्टेटमेंट आणि आयटी रिटर्न मागवले

यंदा कोरोना (coronavirus) आणि लॉकडाऊमुळे (Lockdown) आधीच शिक्षणाचा (Education) खेळखंडोबा झाला आहे. त्यात आता खासगी शाळांनी फी वसुलीसाठी पालकांचा छळ सुरू केला आहे. 

Jan 6, 2021, 04:43 PM IST