वैभव तत्त्ववादी

वैभव तत्त्ववादी लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवॉकवर

लॅक्मे फॅशन विक हा फॅशन जगतातील झगमगता सोहळा असतो. या सोहळ्यात अनेक बॉलिवुड सेलिब्रिटी 'रॉयल' अंदाजामध्ये हजेरी लावतात. पण यंदा या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या यादीमध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्याचाही समावेश झाला आहे.  

Feb 5, 2018, 05:26 PM IST

व्हिडिओ : भाऊनं जेव्हा मारली वैभवला मिठी...

भाऊनं जेव्हा मारली वैभवला मिठी...

Jun 7, 2016, 10:40 PM IST

फिल्म रिव्ह्यू: यंग जनरेशनला भावणारी 'कॉफी आणि बरंच काही'!

एक फ्रेश स्टारकास्ट, एक फ्रेश लव्ह स्टोरी असलेला प्रकाश कुंटे दिग्दर्शित 'कॉफी आणि बरंच काही' हा सिनेमा या विकेंडला आपल्या भेटीला आलाय. प्रार्थना बेहरे, वैभव तत्त्ववादी, भूषण प्रधान आणि नेहा महाजन यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Apr 4, 2015, 01:51 PM IST