वॉटर प्रूफ

एचटीसीचा वॉटर प्रूफ सेल्फी कॅमरा लॉन्च

न्यू यॉर्कः तायवानमधील एचटीसी कंपनीच्या गॅजेट विक्रीत सतत घसरण होत होती. ही घसरण थांबविण्यासाठी तरूणाईमधील सेल्फी वेड कॅश करून त्यांनी ‘वॉटर प्रूफ’ सेल्फी कॅमेरा आणि सेल्फी स्मार्टफोन लॉन्च केला आहे.      

हा कॅमेरा १९९ डॉलर किंमतीचा असून ‘री कॅमेरा’असून याचा आकार नळासारखा आहे.  या कॅमेराला तुम्ही सायकलच्या हॅन्डलवर सुद्धा लावू शकता.

Oct 9, 2014, 07:29 PM IST