व्याज दर

जिममध्ये घाम गाळून बॉडी बनवली, पण 'त्या' एका कारणाने स्वत:ला पेटवून घेतलं, तरुणाच्या आत्महत्यने खळबळ

तरुण आगीत जळत असताना पोलिसांनी वाचवायचं सोडून व्हिडिओ शुटिंग केल्याचा कुटुंबियांचा आरोप. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने फेसबूक लाईव्ह करत मांडली व्यथा

Feb 27, 2023, 01:10 PM IST

अरे व्वा! SBI ने दिली चांगली बातमी, लगेच जाणून घ्या कसा मिळणार फायदा

तुमच्यासाठी एक चांगली बातमी SBI दिली आहे. 

May 8, 2020, 12:23 PM IST

स्टेट बँकेने ज्येष्ठांच्या मुदत ठेवीवरील व्याज दरात केली कपात

स्टेट बँक ऑफ इंडियाने ज्येष्ठ नागरिकांसाठी  मुदत ठेवीवरील व्याजदरात कपात केली आहे. 

Oct 10, 2019, 06:16 PM IST

एसबीआयचा कोट्यवधी ग्राहकांना झटका, बचतीवरील व्याजदर घटवले

तुमच्यासाठी वाईट बातमी, बचत खात्यावर मिळणार कमी व्याज दर

 

Oct 9, 2019, 02:21 PM IST

PPF मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी बातमी, सरकार ने व्याज दराबाबत केला हा निर्णय

छोट्या बचत योजनांमध्ये (पीपीएफ, एनएससीवरील व्याज दर) गुंतवणूक करणाऱ्यांसाठी...

Oct 1, 2019, 04:12 PM IST

रिझर्व्ह बँकेच्या व्याज दरांत कपात होऊन कर्जदारांना दिलासा मिळणार?

जाणून घ्या, रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?

Feb 7, 2019, 09:18 AM IST

पोस्ट ऑफिसमध्ये बँकेच्या एफडीपेक्षा जास्त व्याज

कुठेही गुंतवणूक करताना प्रत्येकाचा उद्देश व्याज जास्त मिळणं आणि पैसे सुरक्षित राहणं एवढाच असतो.

Oct 8, 2018, 08:03 PM IST

SBI ने एफडी व्याजरात केली वाढ

देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँक असलेल्या एसबीआयच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, एसबीआय म्हणजेच भारतीय स्टेट बँकेने आपल्या मुदत ठेवींवर देण्यात येणाऱ्या व्याज दरात वाढ केली आहे. एसबीआयने बुधवारी २८ मार्च रोजी याची घोषणा केली आहे.

Mar 29, 2018, 05:51 PM IST

पीएफ खातेधारकांसाठी वाईट बातमी? कमी होऊ शकतो व्याज दर

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे इपीएफओ (EPFO) खातेधारकांसाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे.

Nov 10, 2017, 03:45 PM IST

स्वस्त गृह कर्जानंतर एसबीआयचा ग्राहकांना झटका

भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांना एक जोरदार झटका दिला आहे.

Nov 4, 2017, 11:54 PM IST

स्टेट बँकेनंतर आता या बँकेनंही ग्राहकांना दिला 'जोर का झटका'

बचत खात्यावर व्याज दर कमी करण्याच्या भारतीय स्टेट बँकेच्या निर्णयानंतर आता दुसऱ्या बँकांनीही हाच मार्ग स्विकारलाय. 

Aug 5, 2017, 11:46 PM IST

रिझर्व्ह बँक आज पतधोरण जाहीर करणार, व्याज दरात पाव टक्का कपात?

भारतीय रिझर्व्ह बँक आपल्या वार्षिक पतधोरणाचा तिसरा द्वैमासिक आढावा आज जाहीर करणार आहे. या आढव्यात व्याजाच्या दरात पाव टक्का कपात होईल अशी अपेक्षा आहे.

Aug 2, 2017, 08:50 AM IST

रिझर्व्ह बँक पतधोरणाचा आज दुसरा द्वैमासिक आढावा

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल आज चालू आर्थिक वर्षाच्या पतधोरणाचा दुसरा द्वैमासिक आढावा जाहीर करणार आहेत. या आढाव्यात कर्जाचे व्याज दर कमी होण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे. 

Jun 7, 2017, 08:33 AM IST