व्हायरल न्यूज

तुमचा मोबाईल नंबर खरंच १३ अंकी होणार? पाहा काय आहे सत्य

तुमचा मोबाईल नंबर १३ आकडी होणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून फिरत आहेत. या बातमीची सत्यता पडताळण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.

Feb 21, 2018, 11:07 PM IST

व्हायरल गर्ल प्रिया वॉरियरनं नाकारल्या अनेक चित्रपटांच्या ऑफर, हे आहे कारण

'ओरु अदार लव' या मल्याळम चित्रपटातून अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर पदार्पण करत आहे. 

Feb 19, 2018, 05:58 PM IST

प्रिस्क्रिप्शनमध्ये डॉक्टरांनी लिहून दिले हनुमान चालिसाचा पठण

सोशल मीडियावर सध्या डॉक्टरांची एक केसपेपर व्हायरल होत आहे. यात डॉक्टर हृदय रोगाचे विशेषज्ञ आहे, पण औषधांसह त्यांनी रुग्णाला हनुमान चालिसाचे पठण करण्यास सांगितले आहे. 

Nov 14, 2017, 08:31 PM IST