व्हार्टन इंडिया इकॉनॉमिक कॉन्फरन्स

मोदी नाही, केजरीवालांना अमेरिकेचं आमंत्रण!

‘आम आदमी पार्टी’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना अमेरिकेतल्या व्हार्टन इंडिया इकॉनॉमिक कॉन्फरन्समध्ये आमंत्रित करण्यात आलंय.

Mar 5, 2013, 09:25 AM IST