आजचे राशिभविष्य | शनिवार | २ फेब्रुवारी २०१९
जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस
Feb 2, 2019, 08:45 AM ISTआज 'देसी गर्ल' प्रियांकाचा निकसोबत इंडियन स्टाईल साखरपुडा!
प्रियांका आणि निक १८ ऑगस्ट रोजी आपल्या साखरपुड्याची अधिकृतरित्या घोषणा करण्याची शक्यता
Aug 18, 2018, 11:00 AM ISTवळूचा शनिवारपासून घरच्या छतावर ठिय्या, ग्रामस्थ चिंतेत
सकाळी छतावर वळू दिसल्याने ग्रामस्थांनी गर्दी केली.
Aug 6, 2018, 06:15 PM ISTमुंबई, ठाण्यात रात्रभर दमदार पाऊस
येत्या २४ तासात मान्सून राज्यभर दाखल होणार असा अंदाज हावामान खात्यानं व्यक्त केलाय.
Jun 9, 2018, 08:34 AM ISTशनिवार ठरला घातवार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 13, 2018, 06:38 PM ISTशनिवारी बँकांमध्ये नोटांची बदली होणार नाही
शनिवारी म्हणजेच उद्या बँकांमध्ये पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटांची बदली होणार नाही.
Nov 18, 2016, 08:11 PM ISTकाळाघोडा परिसराचा 'टाईम्स स्क्वेअर'च्या धर्तीवर विकास
काळाघोडा परिसराचा 'टाईम्स स्क्वेअर'च्या धर्तीवर विकास
Sep 27, 2016, 05:13 PM ISTराज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा 'चंद्र' शनिवारी!
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा 'चंद्र' शनिवारी!
Jul 6, 2016, 01:57 PM ISTपाऊसामुळे मुंबई कोलमडली, विकेन्डला समुद्र किनाऱ्यावर मात्र गर्दी
मुसळधार पावसानं मुंबापुरीला अक्षरशः झोडपून काढलंय. सकाळपासून मुंबईच्या प्रत्येक भागात जोरदार पाऊस होतोय. मान्सूनचं आगमन झाल्यापासून पावसाचा जोर सर्वाधिक म्हणावा लागले. दुपारच्या सुमारास पूर्व आणि पश्चिम उपनगरात झालेल्या पावसानं संपूर्ण जनजीवनचं कोलमडलं. सायनजवळ रेल्वे ट्रॅकवप पाणी आलं. तर हार्बर लाईनवर लोकल बंद पडल्यानं वेळपत्रकाचे तीन तेरा वाजले. इकडे मध्य आणि दक्षिण मुंबईतल्या बहुतांश सखल भागात पाणी साचलं. हिंदमाता, गांधी मार्केट, माहेश्वरी उद्यान आणि सायनमध्ये पाणी भरलं. यामुळे रस्ते वाहतुकीचाही बोजवारा उडाला. हवामान खात्यानं पुढचे ४८ तास पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.
Jul 2, 2016, 09:24 PM ISTशनिवारच्या दिवशी जरुर करा ही कामे
शनिवार हा शनीदेवाचा वार मानला जातो. या दिवशी शनीची कृपादृष्टी कायम रहावी यासाठी खालील कामे जरुर करा.
Jun 25, 2016, 08:29 AM ISTशनिवारी विकत घेऊ नका या 7 वस्तू
शनिवार म्हणजे आठवड्यातला चांगला वार असा समज आहे. शनिवारी सुट्टी असल्यामुळे अनेक जण शॉपिंगला जाणं पसंत करतात.
Mar 5, 2016, 06:45 PM IST