शनि मार्गी 2022

Shani Margi 2022: शनिदेव झाले मार्गस्थ, या पाच राशींवर असेल वक्रदृष्टी! जाणून घ्या उपाय

Shani Margi 2022: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर राशी बदल करतो. सूर्य आणि चंद्र हे दोन ग्रह सोडले तर इतर सर्व ग्रह वक्री होतात. त्यामुळे त्या त्या राशींवर तसा प्रभाव पडतो. जुलैपासून शनिदेव मकर राशीत वक्री होते. आजपासून शनिवदेव मकर राशीत मार्गस्थ झाले आहेत. 

Oct 23, 2022, 03:31 PM IST

Shani Margi 2022: तीन दिवसानंतर शनिदेव होणार मार्गस्थ, 3 महिने या राशींची असेल चांदी

Shani Margi 2022: ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव सर्वात धीम्या गतीने गोचर करणारा ग्रह आहे. शनिदेवांना एका राशींतून दुसऱ्या राशीत मार्गक्रमण करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. शनिदेव ज्या राशीत प्रवेश करतात. त्या राशींच्या पुढच्या आणि मागच्या राशीवर शनिदेवांचा प्रभाव राहतो. सध्या शनिदेव वक्री अवस्थेत असून मकर राशीत आहेत. 

Oct 20, 2022, 02:50 PM IST