शनि मार्गी 2023

Shani Gochar 2023: 17 दिवसानंतर शनिदेव होणार मार्गस्थ, नववर्षात या राशींना मिळणार साथ

Shani Rashi Parivartan 2023: ग्रह-तारे आणि राशीमंडळावर ज्योतिषशास्त्र आधारीत आहे. जन्मावेळी असलेलं नक्षत्र आणि चंद्र ज्या राशीत आहे त्यावरून रास ठरते. असं असलं तरी ज्योतिषांचं लक्ष हे शनिच्या स्थिती आणि गोचराकडे लागून असतं. कारण दंडाधिकाऱ्याची भूमिका बजावत असल्याने जातकांना चांगलाच घाम फुटतो. 

Dec 30, 2022, 01:26 PM IST

Shani Gochar: 30 वर्षानंतर कुंभ राशीत येणार शनिदेव, या तीन राशींना मिळणार दिलासा

Shani Gochar 2023: शनि हा सर्वात मंद गतीने राशी भ्रमण करणारा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. तर राशीचक्र पूर्ण करण्यासाठी 30 वर्षांचा कालावधी घेतो. आता 30 वर्षानंतर शनिदेव कुंभ राशीत प्रवेश (Shani Gochar) करणार आहेत. 

Nov 14, 2022, 06:41 PM IST

Shani Gochar 2023: शनिदेवांची पुढच्या वर्षात कोणावर असेल कृपा, गोचर कालावधी काय? जाणून घ्या

ज्योतिषांचं सर्व लक्ष शनि गोचराकडे (Shani Gochar) असतं. शनिदेव दर अडीच वर्षांनी राशी बदल करतात. ज्या राशीत प्रवेश करतात, त्या राशीच्या मागच्या आणि पुढच्या राशीवर साडेसातीचा (Shani Sadesati) प्रभाव असतो. तर काही राशी अडीचकीच्या (Shani Adichki) प्रभावाखाली देखील येतात. 

Nov 11, 2022, 04:03 PM IST