शिकारी

आता होणार शिकाऱ्यांचीच शिकार!

आता जो वाघाची शिकार करेल, त्याची खैर नाही. कारण वाघाची शिकार करणा-याला ताबडतोब गोळ्या घालण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.

Jul 30, 2013, 10:52 PM IST

चितळेही शिकाऱ्यांच्या रडारवर

चंद्रपूरच्या जंगलात वाघांपाठोपाठ आता चितळेही शिकाऱ्यांच्या रडारवर आहेत. चंद्रपूर शहराच्या सीमेवरील जुनोना भागातून पोलिसांनी चितळ्यांची शिकार करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याजवळून चितळ्याचे ताजे कातडेही जप्त केले आहे.

Jun 19, 2012, 05:27 PM IST